Home > Video > Solapur : गिरणी कामगार चळवळीचा दैदिप्यमान इतिहास

Solapur : गिरणी कामगार चळवळीचा दैदिप्यमान इतिहास

X

कामगार कायदे अस्तित्वात नसताना देखील सोलापूर शहरातील गिरणी कामगारांनी आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत यश मिळवले. गिरणी कामगारांच्या चळवळीतील दैदिप्यमान इतिहास जाणून घ्या कामगार नेते प्रा. रवींद्र मोकाशी यांच्याकडून..|

Updated : 1 May 2023 3:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top