Home > Video > ऋतुराज गायकवाडचे ते सात षटकार

ऋतुराज गायकवाडचे ते सात षटकार

X

प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याने सलग सात षटकार मारून क्रिकेट विश्वात world record बनवलं असून, जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ऋतुराज याची IPL मधील चेन्नई सुपर किंग संघातील खेळी सुद्धा लोकप्रिय ठरली. त्याच्या या यशामागची कहाणी जाणून घेण्यासाठी त्याच्या आई-वडिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...


Updated : 2 Dec 2022 12:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top