Home > Video > 'नमन तुजला शाहूराया!'-डॉ. पी.एस. कांबळे भाग-2

'नमन तुजला शाहूराया!'-डॉ. पी.एस. कांबळे भाग-2

नमन तुजला शाहूराया!-डॉ. पी.एस. कांबळे भाग-2
X

वंचित घटकांचे सामाजिक-आर्थिक समावेशन आणि विकास कसा झाला?कृतीशील समावेशक विकास धोरणकर्ते म्हणून राजर्षी शाहू महाराज कसे होते ? राजर्षीचे बहिष्कृत, वंचित, शोषित समाजासाठीचे सच्चे कार्य जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने लक्षपूर्वक ऐकावे, असे हे चिकित्सक वेध घेणारे व्याख्यान...

Updated : 23 Oct 2022 2:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top