Top
Home > Video > ममता बॅनर्जींच्या विजयाचा अर्थ: निखिल वागळे

ममता बॅनर्जींच्या विजयाचा अर्थ: निखिल वागळे

ममता बॅनर्जींच्या विजयाचा अर्थ: निखिल वागळे
X

नरेंद्र मोदी यांनी खास बंगालच्या निवडणुकीसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखा पेहराव तयार केला. तरीही पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवता आला नाही. भाजपने भाजपशासित राज्यातील सर्व आजी माजी मुख्यमंत्री, खासदार आमदार मैदानात उतरवले. तरीही भाजप या ठिकाणी सत्ता मिळवू शकली नाही. भाजपने तृणमूल कॉंग्रेसला हरवण्यासाठी जंग जंग फछाडले होते. तरीही भाजपला दारुन पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपच्या या पराभवाची नक्की कारणं कोणती? या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केलेले विश्लेषण नक्की पाहा

Updated : 2 May 2021 3:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top