Home > Video > शिवराय, आम्हाला माफ करा ! – हेमंत देसाई यांचे विश्लेषण

शिवराय, आम्हाला माफ करा ! – हेमंत देसाई यांचे विश्लेषण

शिवराय, आम्हाला माफ करा ! – हेमंत देसाई यांचे विश्लेषण
X

राज्यात शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. तर दुसरीकडे याच दिवशी नारायण राणे यांनी आणि त्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. राज्यात सध्या केवळ राजकीय चिखलफेक सुरू आहे, या पार्श्वभूमीवर या राजकीय नेत्यांचे काय चुकते आहे याचे परखड विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....


Updated : 19 Feb 2022 1:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top