Home > Video > निकाल लागले पण मार्कशीटच नाही, पुणे विद्यापीठाचा सावळा गोंधळ

निकाल लागले पण मार्कशीटच नाही, पुणे विद्यापीठाचा सावळा गोंधळ

निकाल लागले पण मार्कशीटच नाही, पुणे विद्यापीठाचा सावळा गोंधळ
X

सावित्रीबाई फुले विद्यापीठात उद्या पासून युवक क्रांती दलाचे बेमुदत ठिय्या आंदोलन होणार आहे. विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू नाही, परीक्षा आणि निकाल यात मेळ नाही. भरमसाठ फी वाढ आणि परीक्षेचा निकाल लागला पण अद्याप मार्कशीट नाही , चुकीचे निकाल लावल्याने फेरतपासणी चक्रात अडकून परेशान आहेत.. प्रतिनिधी किरण सोनवणेंनी पिडीत विद्यार्थ्यांशी साधलेला खुला संवाद...


Updated : 19 Sep 2022 2:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top