Home > Video > 'इतका आत्मविश्वास येतो कुठून, थोडा आम्हाला पण उधार द्या', संजय राऊत यांचे केंद्र सरकारला चिमटे

'इतका आत्मविश्वास येतो कुठून, थोडा आम्हाला पण उधार द्या', संजय राऊत यांचे केंद्र सरकारला चिमटे

इतका आत्मविश्वास येतो कुठून, थोडा आम्हाला पण उधार द्या, संजय राऊत यांचे केंद्र सरकारला चिमटे
X

लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर आज या विधेयकावर राज्यसभेत चर्चा झाली. या चर्चेत देशभरातील खासदांरानी आपलं मत व्यक्त केलं. कॉंग्रेसने या विधेयकांचं समर्थन करताना देर आए दुरुस्त आए असं म्हणत मोदी सरकारला टोला लगावला. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'एखादी चूक झाली तरी तिचा इव्हेंट कसा करायचा आणि चूक सुधारल्यावर त्याचा उत्सव करायचा', हे मोदी सरकारकडून शिकण्यासारखं आहे. सरकारकडे इतका आत्मविश्वास येतो कुठून? थोडा आत्मविश्वास आम्हाला पण उधार द्या, आम्हालाही थोड्या आत्मविश्वासाची गरज आहे,

अशा शब्दात मोदी सरकारवर टीका केली.

तसंच यावेळी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्यावर जावी. अशी मागणी केली आहे.

Updated : 11 Aug 2021 1:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top