Home > Video > ''भिडेला हिरो बनवणारे मूर्ख.. '' डॉ. संग्राम पाटलांनी घेतला समाचार

''भिडेला हिरो बनवणारे मूर्ख.. '' डॉ. संग्राम पाटलांनी घेतला समाचार

भिडेला हिरो बनवणारे मूर्ख..  डॉ. संग्राम पाटलांनी घेतला समाचार
X

काही दिवसांपूर्वी मनोहर भिडे या व्यक्तीने एका तरुण महिला पत्रकाराला तिने टिकली लावली नाही म्हणून प्रतिकिया दिली नाही. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर भिडेवर सर्व बाजूंनी टीकेची झोड उडाली. मनोहर कुलकर्णी हा RSS व हिंदुत्वादी पक्षांचा कार्यकर्ता आहे. या व्यक्तीने वेळोवेळी आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत. त्यामुळे माध्यमांनी त्यांना महत्व देऊन नये असं म्हणत डॉ. संग्राम पाटील यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे...

Updated : 6 Nov 2022 2:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top