Home > Video > साने गुरूजींच्या पंढरपुर येथील उपोषणाचा अमृतमहोत्सव

साने गुरूजींच्या पंढरपुर येथील उपोषणाचा अमृतमहोत्सव

साने गुरूजींच्या पंढरपुर येथील उपोषणाचा अमृतमहोत्सव
X

साने गुरूजींनी 1 मे 1947 ते 10 मे 1947 या कालावधीत दलितांना पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी आमरण उपोषण केले होते. या घटनेला लोक विसरले आहेत का? याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पॉन्डंट किरण सोनवणे यांनी नितीन वैद्य यांच्याशी साधलेला संवाद...


Updated : 10 May 2022 2:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top