माजी न्यायमूर्ती बी जी कोळंसे पाटील संतापले!
 किरण सोनावणे |  29 Dec 2022 7:47 PM IST
X
X
" मी 81 वर्षाचा आहे, मी कधीच कोरेगाव भीमा जयस्तंभला भेट दिली नाही, एल्गार परिषद आयोजनात असलेल्या कुठल्याही संघटनेचा नक्सलवादी संघटना आणि कोरेगाव भीमाच्या दंगल प्रकरणी हात नाही असा पोलिसांचा रिपोर्ट असताना, मला अशी नोटीस देताना लाज नाही वाटत का? मी मरणाला आणि जेल मध्ये जाण्यास घाबरत नाही म्हणून माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातो. मी या नोटीसीला ना उत्तर देणार ना कोर्टात जाणार कारण त्यासाठी लागणारे पैसे माझ्याकडे नाही.पहा नेमके काय आहे प्रकरण फक्त मॅक्स महाराष्ट्र वर...
 Updated : 29 Dec 2022 7:47 PM IST
Tags:          BG Kolsepatil   bhima Koregaon   pune   Maharashtra   Eknath shinde   Devendra Fadnavis   bhima koregaon   koregaon bhima   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






