Home > Video > प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त सत्यनारायणाची पूजा नव्हे...

प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त सत्यनारायणाची पूजा नव्हे...

X

प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त सत्यनारायणाची पूजा नव्हे... प्रजा या देशाची मालक झाली, तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिवस होय...देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याबाबत प्रसिद्ध व्याख्यात्ये जगदीश ओहोळ यांचे ऐका मत...


Updated : 25 Jan 2023 2:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top