Home > Video > पारधी कुटुंबातील 'रेखा' चा इफ्फी ( iffi )मध्ये डंका....

पारधी कुटुंबातील 'रेखा' चा इफ्फी ( iffi )मध्ये डंका....

पारधी कुटुंबातील रेखा चा इफ्फी  ( iffi )मध्ये डंका....
X

गुणवत्ता( merit ) हि विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी नाही. मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या समुदायाला संधी मिळाली कि ते आपल्या गुणवत्तेचा झेंडा आसमंतात फडकाऊ शकतात. हे सिद्ध केलं आहे रेखा लघुपट (short film ) साकारलेल्या पारधी कुटुंबातील तरुणींनी. आंतरराष्ट्रीय स्तरावर ( goa international film festival ) गाजत असलेल्या रेखा ( rekha ) या लघुपटाच्या टीमसोबत exclusive बातचीत केली आहे. आमचे विशेष प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी....

Updated : 30 Oct 2022 1:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top