Home > Video > भाजप सरकार आलं आणि गोरगरिबाची वाट लागली...

भाजप सरकार आलं आणि गोरगरिबाची वाट लागली...

भाजप सरकार आलं आणि गोरगरिबाची वाट लागली...
X

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेत लोक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यात्रेत सहभागी झालेल्या सर्वसामान्य लोकांना नक्की काय वाटतं? ते भारत जोडो यात्रेत का सहभागी झाले आहेत..? भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं पहा... लोकांच्या प्रतिकिया घेतल्या आहेत...


Updated : 17 Nov 2022 8:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top