Home > Video > मोदींची मुलाखत:नवं नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न

मोदींची मुलाखत:नवं नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न

मोदींची मुलाखत:नवं नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न
X

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत, त्यातील भाषा, टोन, मांडणी नवं नॅरेटीव्ह लिहिणारी आहे. काँग्रेस-इतर राजकीय पक्षांनी एकेक वाक्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. कुठल्याही महत्वाच्या प्रश्नावर उत्तर न टाळता विशेष माहिती न देता 'संवादाचं' नवं नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे.या सर्व मुद्द्यांवर रवींद्र आंबेकर यांचे सखोल विश्लेषण

Updated : 10 Feb 2022 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top