Home > Video > Narendra Modi मोदीमुळे देशाला धोका: निखिल वागळे

Narendra Modi मोदीमुळे देशाला धोका: निखिल वागळे

Narendra Modi मोदीमुळे देशाला धोका: निखिल वागळे
X

मोदी हे केवळ राजकारणातले संकट नसून ते देशावरचे संकट आहे त्यामुळे, येणाऱ्या काळात देश वाचवायचा की नाही? याचा निर्णय लोक काय घेतात यावर पुढील भवितव्य अवलंबून आहे, असे परखड मत जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केले... त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी किरण सोनावणे यांनी.


Updated : 17 Feb 2023 7:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top