Home > Video > अहमदनगर मधील मोठी संस्था राज्याबाहेर नेणार? सुजय विखेंचा मोदी सरकारला सवाल

अहमदनगर मधील मोठी संस्था राज्याबाहेर नेणार? सुजय विखेंचा मोदी सरकारला सवाल

अहमदनगर मधील मोठी संस्था राज्याबाहेर नेणार? सुजय विखेंचा मोदी सरकारला सवाल
X

अहमदनगरची खास ओळख असलेली वाहन संशोधन व विकास संस्था (व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट- व्हीआरडीई) चेन्नईला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं बोललं जात आहे.

या संदर्भात खासदार सुजय विखे पाटील यांनी लोकसभेत सवाल करत वाहन संशोधन केंद्र राज्याबाहेर नेलं जाणार आहे का? असा सवाल केला आहे.

पाहा काय म्हटलंय सुजय़ विखे पाटील यांनी


Updated : 13 Feb 2021 2:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top