Home > Video > लॉकडाऊनमध्ये लोकांना पगाराचे पैसे द्या : पृथ्वीराज चव्हाण

लॉकडाऊनमध्ये लोकांना पगाराचे पैसे द्या : पृथ्वीराज चव्हाण

लॉकडाऊनमध्ये लोकांना पगाराचे पैसे द्या : पृथ्वीराज चव्हाण
X

ब्रिटनचे सरकार लोकांना पैसे देऊ शकते मोदी सरकार का देत नाही माजी मु्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्र सरकारला सवाल लॉकडाऊन मध्ये लोकांच्या पगाराचे पैसे द्या अशी थेट मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

जपान, ब्राझिल अमेरिका आणि इतर देशाततले सरकार लोकांना थेट पैसे देत आहे ते केद्र सरकारनेही दिले पाहिजे असं सांगून ते कसे देता येऊ शकतात याचं स्पष्टीकरण चव्हाण यांना मॅक्स महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक विलास आठवले यांना दिलेल्या मुलाखतीत केलं. गेल्या वेळी 21 लाख कोटांचं पॅकेज केंद्र सरकारने घोषित केलं पण ते फसवं होतं ते कुठे गेलं असा सवाल त्यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची ही मुलाखत आप पाहू शकता आणि परदेशातले सरकार कोरोना काळात कसे काम करत आहे आपले सरकार कसे काम करत आहेत या विषयी मंथन करू शकता....

Updated : 2 April 2021 11:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top