Home > Video > कृषी कायदे रद्द झाले तर पुढे काय? – पी. साईनाथ

कृषी कायदे रद्द झाले तर पुढे काय? – पी. साईनाथ

कृषी कायदे रद्द झाले तर पुढे काय? – पी. साईनाथ
X

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. सरकारने आता दोन मागण्या मान्य केल्या आहेत. पण शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. हे कायदे रद्दच झाले पाहिजेत असे मत ज्येष्ठ कृषी पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केले आहे. पण कायदे रद्द होऊन प्रश्न सुटणार नाहीये, तर शेतकऱ्यांच्या आधीच्या समस्या तशाच राहणार आहेत. हमीभावाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा असेल यावर सरकारने काय केले पाहिजे, याचे विश्लेषण केले आहे पी.साईनाथ यांनी....३ कृषी कायद्यांचे तोटे समजावून सांगणाऱ्या पी. साईनाथ यांच्या भाषणाच्या तिसऱ्या भगात त्यांनी दुसरा आणि तिसरा कृषी कायदा समजवून सांगितला आहे, तसेच हे कायदे रद्द झाल्यानंतर काय केले पाहिजे तेही सांगितले आहे.


Updated : 1 Jan 2021 1:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top