Home > Video > ऑक्सफर्ड वॅक्सिन आणि नवीन व्हायरस अपडेट्स: डॉ संग्राम पाटील

ऑक्सफर्ड वॅक्सिन आणि नवीन व्हायरस अपडेट्स: डॉ संग्राम पाटील

ऑक्सफर्ड वॅक्सिन आणि नवीन व्हायरस अपडेट्स: डॉ संग्राम पाटील
X

जागतिक महामारी कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे दहशत निर्माण झाली असताना भारतातही या व्हायरसचा प्रवेश झाल्याची शक्यता आहे. सध्याची कोरोना लस या व्हायरसचा प्रतिकार करेल. आधी कोरोना झालेल्या लोकांना नव्या विषाणुची बाधा झालेली नाही. भारतात कदाचित दुसऱ्या कोरोना लाटेची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या असे सांगताहेत इंग्लड़वरुन डॉ. संग्राम पाटील......

Updated : 28 Dec 2020 1:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top