Home > Video > प्रकाश आंबेडकर : PFI विरोधातील पुरावे जाहीर करणार का?

प्रकाश आंबेडकर : PFI विरोधातील पुरावे जाहीर करणार का?

प्रकाश आंबेडकर : PFI विरोधातील पुरावे जाहीर करणार का?
X

दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन Popular Front of India या संघटनेशी संबंधितांवर NIA ने कारवाई केली आहे. याप्रकरणी NIAने गुरूवारी राज्यात केलेल्या कारवाईमध्ये अनेकांना अटक करण्यात आली आहे. ही संघटना मुस्लिम तरुणांना दहशतवादी संघटनांच्या जाळ्यात ओढण्याचे काम करत होती, असा आरोप NIA ने केला आहे. ही संघटना भारतातून दहशतवादी कारवायांसाठी निधी देखील उभारत होती, असाही NIAचा दावा आहे. पण NIAने कोणत्या पुराव्यांचे आधारे ही कारवाई केली असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच NIAने हे पुरावे जाहीर करावे अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Updated : 2022-09-24T12:02:29+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top