Home > Video > Nitin Gadkari : तुम्ही खूप हुशार आणि लोक मूर्ख असे समजू नका

Nitin Gadkari : तुम्ही खूप हुशार आणि लोक मूर्ख असे समजू नका

Nitin Gadkari : तुम्ही खूप हुशार आणि लोक मूर्ख असे समजू नका
X

तुम्ही शॉर्टकट मारुन लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना ते कळत असतं, या शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणी आणि उद्योजकांना यशस्वी होण्याचा मंत्र दिला आहे. नागपूरमध्ये एका जाहीर कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी आपल्या मुलाखतीमध्ये राजकारण आणि उद्योजक यांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

Updated : 29 Aug 2022 2:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top