Home > Video > पहा मी कल्याणकरची सप्तशृंगी देवी

पहा मी कल्याणकरची सप्तशृंगी देवी

पहा मी कल्याणकरची सप्तशृंगी देवी
X

देशात सध्या नवरात्र उत्सव जोरात साजरा होत आहे, कोरोना नंतर सर्वच सण धूम धडाक्यात साजरे होत आहेत. कल्याण मध्ये मात्र मी कल्याणकर सामाजिक संघटनेने यावेळी नाशिक वणी येथील सप्तशृंगी देवीच्या देवस्थानाची प्रतिकृती तयार केली असून ही प्रतिकृती पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणत येत आहेत. प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी स्थानिक मंडळाशी साधलेला संवाद..

Updated : 28 Sept 2022 8:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top