Home > Video > #मी आहे मॅक्स महाराष्ट्र : पाचवा वर्धापन दिन, निर्धार तेव्हाही आणि आजही..

#मी आहे मॅक्स महाराष्ट्र : पाचवा वर्धापन दिन, निर्धार तेव्हाही आणि आजही..

#मी आहे मॅक्स महाराष्ट्र : पाचवा वर्धापन दिन, निर्धार तेव्हाही आणि आजही..
X

मॅक्स महाराष्ट्रचा आज पाचवा वर्धापन दिन आहे. किल्ले रायगडावर मॅक्स महाराष्ट्रची वेबसाइट लाँच करण्यात आली होती. काळ बदलला असला तरी सत्य आणि परखड पत्रकारितेचा निर्धार आजही कायम आहे. पाच वर्षापूर्वी मॅक्स महाराष्ट्रचे संस्थापक संपादक रवींद्र आंबेकर यांनी मॅक्स महाराष्ट्र सुरू करताना काय भूमिका मांडली होती ते पाहूया.



Updated : 25 Jan 2021 3:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top