News Update
Home > Video > कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर लसीकरण किती प्रभावी?

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर लसीकरण किती प्रभावी?

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर लसीकरण किती प्रभावी?
X

कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट येत असल्याने सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. या व्हेरिएंटवर कोरोनावरील सध्याच्या लस किती प्रभावी आहेत, कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड यांच्यापैकी प्रभावी लस कोणती, लस तयार करण्याची प्रक्रिया कशी असते? कोरोना लसीचा बुस्टर डोस म्हणजे काय? अनेक प्रश्न सगळ्यांनाच पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही जाणून घेतली आहेत, राज्य सरकार आणि युनिसेफच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मृदुला फडके यांच्याकडून....

Updated : 2021-07-21T11:50:36+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top