Home > Video > #Maharashtra : शरद पवारांचे राजकारण संपले का?

#Maharashtra : शरद पवारांचे राजकारण संपले का?

#Maharashtra : शरद पवारांचे राजकारण संपले का?
Xशरद पवार यांच्या पुढाकाराने घडलेले महाविकास आघाडी सरकार शिवसेनेतील बंडाने कोसळले. शरद पवार हे सरकार वाचवू शकतात असे अनेकांना वाटले होते. पण फडणवीस यांच्या डावपेचांनी शरद पवार यांनाही खूप काही करणे शक्य झाले नाही. शरद पवार हे राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जातात, पण आता उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे शरद पवार यांचे राजकारण संपले आहे का, याबाबत विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी....
Maharashtra UddhavThackarey Devendra Fadnavis MVA sharad pawar

Updated : 30 Jun 2022 3:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top