Home > Video > काय बंडं, काय ढोंगं, काय सोंगं...!

काय बंडं, काय ढोंगं, काय सोंगं...!

काय बंडं, काय ढोंगं, काय सोंगं...!
X

दहा दिवसात महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेनेतील बंडाला एकनाथ शिंदे यांनी कितीही तात्विक मुलामा दिला असला तरी अशी सोंगे फार काय टिकत नाहीत. सांगत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई..

Updated : 2 July 2022 10:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top