Home > Video > कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश

कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश

कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश
X

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाना, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जिल्हे व राजुरा तालुका सोडून चंद्रपूर जिल्हा याप्रमाणे उर्वरित राज्यांतील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. Maharashtra Monsoon Session

या निर्णयाचा फायदा कैकाडी समाजातील अंदाजे १.५ लाख लोकसंख्येस होणार असल्याची माहिती राज्याचे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे.

Updated : 6 July 2021 4:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top