Home > Video > #Covaxin – राज्यात लहान मुलांना कधीपासून लस मिळणार?

#Covaxin – राज्यात लहान मुलांना कधीपासून लस मिळणार?

#Covaxin – राज्यात लहान मुलांना कधीपासून लस मिळणार?
X

कोरोनाचे रुग्ण सध्या कमी झाले असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आजही कायम आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी आता दोन लसींना मान्यता मिळाली आहे. यामध्ये Covaxin ला मंगळवारीच मान्यता देण्यात आली आहे. आता २ ते १८ वर्षांच्या आतील मुलांना ही लस देता येणार आहे. तर Zydus Cadila च्या लसीलाही मान्यता देण्यात आली आहे. या लसींमधील फरक नेमका काय आहे, या दोन्ही लस कशा घेता येतील, राज्यात लहान मुलांचे लसीकरण कधी सुरू होऊ शकेल याबद्दल माहिती दिली आहे, राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी


Updated : 12 Oct 2021 1:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top