Home > Video > पशुंमधील लम्पी आजाराचा धोका मानवाला आहे का?

पशुंमधील लम्पी आजाराचा धोका मानवाला आहे का?

पशुंमधील लम्पी आजाराचा धोका मानवाला आहे का?
X

महाराष्ट्रासह उत्तराखंड, उत्तरप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये पशुंमध्ये होणाऱ्या लम्पी आजाराने शिरकाव केला आहे. राज्यात आतापर्यंत अनेक पशुंचा यामुळे मृत्यू झाला आहे. हा रोग नेमका काय आहे, याचा मानलाला धोका आहे का, महाराष्ट्रातील पशुपालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ शीतलकुमार मुकणे यांच्याशी चर्चा केली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनावणे यांनी....


Updated : 13 Sep 2022 2:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top