Home > Video > #Lockdownyatra : कोरोनानंतर काय आहेत रिक्षा चालकांच्या समस्या?

#Lockdownyatra : कोरोनानंतर काय आहेत रिक्षा चालकांच्या समस्या?

#Lockdownyatra : कोरोनानंतर काय आहेत रिक्षा चालकांच्या समस्या?
X

कोरोनाच्या संकटाचा समाजातील सर्वच घटकांना फटका बसला. मात्र कोरोनाचे संकट संपल्यानंतरही रिक्षाचालकांच्या वाट्याला हतबलताच आली आहे. एकीकडे सीएनजीचे वाढते दर तर दुसरीकडे प्रवासी जैसे थे.! या दुहेरी संकटात रिक्षा चालक अडकला आहे. यापार्श्वभुमीवर कोरोनाच्या संकटानंतर रिक्षा चालकांच्या समस्या काय आहेत? याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी रिक्षा चालकांशी साधलेला संवाद...

Updated : 5 Feb 2022 9:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top