Home > Video > Lockdown यात्रा : लोकल प्रवासावरचे निर्बंध कधी उठणार?

Lockdown यात्रा : लोकल प्रवासावरचे निर्बंध कधी उठणार?

Lockdown यात्रा : लोकल प्रवासावरचे निर्बंध कधी उठणार?
X

सध्या मुंबईत लोकल प्रवासावर निर्बंध असल्याने खासगी ठिकाणी काम करणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच अजून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असल्याने सरकारने लोकल प्रवास खुला करण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे सामान्यांचे मात्र हाल होत आहेत. याबाबत सर्वसामान्य नागरिकांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेतले आहे RJ अमोलने...

Updated : 12 July 2021 10:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top