Home > Video > विचारवंतांच्या हत्या देशाला नव्या नाहीत – चिन्मयी सुमित

विचारवंतांच्या हत्या देशाला नव्या नाहीत – चिन्मयी सुमित

विचारवंतांच्या हत्या देशाला नव्या नाहीत – चिन्मयी सुमित
X

फ्रेंड्स ऑफ दाभोलकर आयोजित दाभोलकर कला प्रदर्शन यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भरलं आहे. त्या निमित्ताने अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. त्यावेळी प्रदर्शन पाहिल्यानंतर मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना त्यांनी, "विचारवंतांच्या हत्या या देशाला नव्या नाहीत. महात्मा गांधींची हत्या झाली पण त्यांचे विचार संपले नाहीत ते वाढतच गेले त्याचप्रमाणे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या खऱ्या पण त्य़ांचे विचार काही संपणार नाहीत उलट संपुर्ण भारतभर त्यांचा प्रसार होणार आहे." अशी प्रतिक्रीया दिली.

Updated : 1 Nov 2022 9:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top