Home > Video > कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद: वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करा, शिवसेनेची लोकसभेत मागणी...

कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद: वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करा, शिवसेनेची लोकसभेत मागणी...

कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद: वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करा, शिवसेनेची लोकसभेत मागणी...
X

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अनेक वर्षापासून सुरू आहे. या संदर्भात आज शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी कर्नाटकमधील 814 गावं मराठी भाषीक आहेत. सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत या खटल्याचा निकाल येत नाही. तोपर्यंत ही गाव केंद्रशासीत प्रदेश म्हणून घोषित करण्यात यावी. अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे...


Updated : 13 Feb 2021 1:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top