News Update
Home > Video > मादरxx रंx हीच का हिंदुत्ववाद्यांची संस्कृती?

मादरxx रंx हीच का हिंदुत्ववाद्यांची संस्कृती?

मादरxx रंx हीच का हिंदुत्ववाद्यांची संस्कृती?
X

पत्रकार साक्षी जोशी यांना मुंबईच्या एका कलाकाराने अश्लील-अभद्र भाषेतील मेसेज पाठवलेयत. तक्रार केल्यावर या प्रकरणाची सार्वजनिक चर्चा करण्यावरून नापसंतीही व्यक्त केली आहे. आपल्या राजकीय भावना दुखावल्या गेल्यानंतर लोकं अशी मनोरूग्णासारखी का वागतात. त्यांना देव-देश संकटात आल्यासारखं का वाटतं? तुमच्या परिवारातलं कोणी अशा पद्धतीने महिलांचा ऑनलाइन छळ तर करत नाही ना? पाहा रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण

Updated : 15 Jan 2022 4:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top