Rahul Gandhi :हिंदू राहुल गांधींचा ट्रॅक चुकतोय का?
भाजपचा मास्टरी असलेल्या हिंदू-हिंदुत्वाच्या वादात राहुल गांधी बाजी मारू शकतात का? काँग्रेस ट्रॅप मध्ये फसतेय का? हिंदू-हिंदुत्वाच्या व्याख्यांमुळे भाजपची व्होट बँक तुटणार का? राहुल गांधींचा ट्रॅक चुकतोय का? राहुल गांधी 'हिंदू' झाल्याने काँग्रेस वाचेल का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उहापोह करणारं मॅक्समहाराष्ट्र चे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  12 Dec 2021 9:11 PM IST
X
X
भाजपचा मास्टरी असलेल्या हिंदू-हिंदुत्वाच्या वादात राहुल गांधी बाजी मारू शकतात का? काँग्रेस ट्रॅप मध्ये फसतेय का? हिंदू-हिंदुत्वाच्या व्याख्यांमुळे भाजपची व्होट बँक तुटणार का? राहुल गांधींचा ट्रॅक चुकतोय का?  राहुल गांधी 'हिंदू' झाल्याने काँग्रेस वाचेल का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उहापोह करणारं मॅक्समहाराष्ट्र चे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण
 Updated : 12 Dec 2021 9:11 PM IST
Tags:          Hinduttva   Rahul Gandhi   Congress   BJP   Hindu   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire