Home > Video > Bharat Jodo ची गरजच काय?

Bharat Jodo ची गरजच काय?

X

देशात दोन राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. अशा वेळी निवडणुकांच्या प्रचारात लक्ष घालायचं सोडून राहुल गांधी भारत जोडो यात्रा करतायत. संपूर्ण पक्ष त्यांच्या या यात्रेला सफल बनवण्यासाठी गुंतलाय. लढाई सोडून सेनापती दुसऱ्यात मोहीमेवर गुंतलाय. ज्यांना राजकारण समजतं ते विचारतायत, भारत जोडो ची गरजच काय? रवींद्र आंबेकर यांनी केलेले हे विश्लेषण नक्की पाहा आणि शेअर करा.


Updated : 2022-11-14T08:03:39+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top