Home > Video > वायदे बाजारातून शेतकऱ्यांना पैसे मिळतात का?

वायदे बाजारातून शेतकऱ्यांना पैसे मिळतात का?

वायदे बाजारातून शेतकऱ्यांना पैसे मिळतात का?
X

पारंपारिक शेती आतबट्याची ठरत असताना शेतकऱ्यांपुढे काय पर्याय आहे? कमोडिटी मार्केट म्हणजेच वायदेबाजार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो का? बाजार समितीमध्ये लूट होत असताना शेतकऱ्यांनी वायदा बाजारात कसं उतरावं? व्यवहार कसे करावेत? वायदे बाजारासाठी अनुदान मिळतं का? एकट्यानं वायदे बाजारात उतरण्याऐवजी शेतकरी उत्पादक कंपनी किंवा समूहानं उतरणं कसे फायदेशीर आहे? जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवं मार्केट नेमका काय घेऊन आलयं? आपल्या मनातील सगळ्या शंका आणि समाधानासह कोरोना काळातील निराशा झटकून लाखाच्या पोशिंद्याला नवी आर्थिक भरारी घेण्यासाठी नक्की पहा वायदे बाजार विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांची मँक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी घेतलेली विशेष मुलाखत..

मँक्स महाराष्ट्रावर नक्की पहा...


Updated : 10 May 2021 1:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top