Home > Video > अण्णा आंदोलनातील मिडीया गेली कुठे?

अण्णा आंदोलनातील मिडीया गेली कुठे?

अण्णा आंदोलनातील मिडीया गेली कुठे?
X

अण्णा हजारे यांनी लोकपाल साठी सुरू केलेल्या आंदोलनाला राष्ट्रीय-प्रादेशिक मिडीयाने उचलून धरलं होतं. हे आंदोलन रामलीला मैदान येथून जवळून कव्हर करणारे रवींद्र आंबेकर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो च्या वेळेस गायब असलेल्या मिडीयावर काही तिखट प्रश्न उपस्थित केले आहेत. नक्की पाहा, आणि शेअर करायला विसरू नकाEnglish Description : Indian media covered Anna Hazare andolan at Ramleela for 24/7, same media is ignoring Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra. Has Indian media lost its credibility? Analysis by Ravindra Ambekar

Updated : 13 Nov 2022 9:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top