Home > Video > कोरोना तिसरी लाट; लसीकरण आणि आरोग्य सुरक्षा: ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांची मुलाखत

कोरोना तिसरी लाट; लसीकरण आणि आरोग्य सुरक्षा: ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांची मुलाखत

इंग्लंडची कोरोना परिस्थिती पाहता ज्या गतीने भारतात कोरोना रुग्ण वाढ होत आहे ही तिसरी लाट आहे का?लसीकरण हा रामबाण उपाय असताना? आता व्हॅक्सिन रेजिस्टन्स स्ट्रेन येत आहेत का?कोशिल्ड लसीला EU च्या ग्रीन पास यादीत स्थान मिळवायला अडचणी का आल्या? कॉवँक्सीनलाही जगाने वाळीत टाकलं का?

कोरोना तिसरी लाट; लसीकरण आणि आरोग्य सुरक्षा: ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांची मुलाखत
X

विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यावरून भारतात चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रातील पालकांचे सर्वेक्षण घेतली जात आहे... विद्यार्थ्यांसाठी पुढचं चित्र काय असेल?दोन कंपन्यांची लस घेतल्याने खरंच फायदा होतो का? Oxford चे संशोधन काय सांगते? कोरोनाच्या संकटातून व वाचण्यासाठी सर्वसामान्य माणसाने काय करावे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर ऐकण्यासाठी नक्की पहा ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.नानासाहेब थोरात यांची खास मुलाखत फक्त मॅक्स महाराष्ट्रावर..

Updated : 12 July 2021 3:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top