Home > Video > Exclusive :कर्जदार आणि जामीनदारांना फायनान्स कंपन्या कसा घालतात गंडा?

Exclusive :कर्जदार आणि जामीनदारांना फायनान्स कंपन्या कसा घालतात गंडा?

Exclusive :कर्जदार आणि जामीनदारांना फायनान्स कंपन्या कसा घालतात गंडा?
X

तुम्ही घरासाठी, गाडीसाठी कर्ज काढलं असेल आणि त्याचे हप्ते थकले असताना बँकेचे अधिकारी धमकावत असतील तर तुम्ही काय करायला हवे? फायनान्स कंपन्यांच्या एजेंटना काय अधिकार असतात? याबरोबरच कंपन्या तुमची कशी लूट करतात? जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी अप्पासाहेब घोरपडे आणि योगेश वाघमारे यांच्याशी साधलेला संवाद...


Updated : 28 Oct 2022 10:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top