Home > Video > महाराष्ट्रात 'अर्थ' पत्रकारिता उरली आहे का? - हेमंत देसाई

महाराष्ट्रात 'अर्थ' पत्रकारिता उरली आहे का? - हेमंत देसाई

महाराष्ट्रात अर्थ पत्रकारिता उरली आहे का? - हेमंत देसाई
X

बदलत्या काळानुसार लोकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आर्थिक गुतंवणुकीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजनाबाबत त्यांना माध्यमांमधून मिळणाऱ्या माहितीचा फायदा होत असतो. पण अजूनही मराठी माध्यमांमध्ये अर्थविषयक बातम्यांच्या बाबतीत गांभिर्याने विचार होतो का, लोकांना उपयुक्त ठरतील अशा अर्थविषयक बातम्या न्यूज चॅनेल्सवर दाखवल्या जातात का, याबाबतचे विश्लेषण केले आहे अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....हेमंत देसाई यांनी महाराष्ट्रात वृत्तपत्रांमध्ये सर्वप्रथम अर्थविषयक स्वतंत्र पान सुरू केले होते.

Updated : 30 April 2022 3:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top