Home > Video > कसा बनवला जातो गरीबांचा फ्रिज

कसा बनवला जातो गरीबांचा फ्रिज

X

उन्हाळा सुरु झाला की गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखला जाणारा माठ बाजारात दाखल होतो. आधुनिक काळात या व्यवसायावर काय परिणाम झाले आहेत. काय आहेत या व्यवसायापुढील आवाहने जाणून घ्या अशोक कांबळे यांच्या या रिपोर्टमध्ये…


Updated : 1 April 2023 8:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top