Home > Video > भोंग्यांच्या वादात कुणाचा भोंगा वाजला?

भोंग्यांच्या वादात कुणाचा भोंगा वाजला?

भोंग्यांच्या वादात कुणाचा भोंगा वाजला?
X

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरुन इशारा दिला आणि राज्याचे राजकारण तापले...पण आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांना भोंग्यांबद्दल कायदेशीर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. आता यानंतर नाशिकमध्ये पोलिसांनी एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. यापार्श्वभूमीवर भोंग्यांच्या वादात नेमका कुणाचा भोंगा वाजला ते पाहा....

Updated : 18 April 2022 2:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top