Home > Video > NDTVचे अपहरण? – विश्वास उटगी यांचे विश्लेषण

NDTVचे अपहरण? – विश्वास उटगी यांचे विश्लेषण

NDTVचे अपहरण? – विश्वास उटगी यांचे विश्लेषण
X

सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात परखड पत्रकारिता करणाऱ्या NDTVवर अदानी यांनी वर्चस्व मिळवल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण यामागे काय अर्थकारण आहे, अदानी यांनी थेट कब्जा मिळवला की शेल कंपनीचा वापर झाला, यासह विविध मुद्द्यांवर सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी...

Updated : 24 Aug 2022 3:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top
null