Home > Video > #Restore_MaxMaharashtra : दिव्यांग विद्यार्थ्यांचा युट्यूबला परखड सवाल

#Restore_MaxMaharashtra : दिव्यांग विद्यार्थ्यांचा युट्यूबला परखड सवाल

#Restore_MaxMaharashtra : दिव्यांग विद्यार्थ्यांचा युट्यूबला परखड सवाल
X

मेनस्ट्रीम मीडियाने दुर्लक्षित केलेले सामान्यांचे, वंचितांचे, दिव्यांगांचे प्रश्न मांडणारे माध्यम म्हणून मॅक्स महाराष्ट्रची ओळख आहे. पण युट्यूबने मॅक्स महाराष्ट्रचे युट्यूब चॅनेल बंद केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना याबाबत काय वाटते हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...


Updated : 9 Sep 2022 12:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top