Home > Video > द्राक्षबागा निसर्ग आणि रोगराईच्या कात्रीत, शेतकरी हैराण

द्राक्षबागा निसर्ग आणि रोगराईच्या कात्रीत, शेतकरी हैराण

द्राक्षबागा निसर्ग आणि रोगराईच्या कात्रीत, शेतकरी हैराण
X

राज्यातील द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. मात्र करपा, भुरी आणि डाऊणी रोग का पडतो? त्यावर उपाययोजना काय कराव्यात याविषयी जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट...

Updated : 30 Aug 2022 11:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top