Home > Video > कोश्यारींनी घाई केली

कोश्यारींनी घाई केली

कोश्यारींनी घाई केली
X

राज्यात निवडणूकीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काय निर्णय घ्यायला हवा होता? शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घाई केली. राज्यपाल कोश्यारी यांनी नेमकी कशाची घाई केली? याबाबत जाणून घेण्यासाठी पहा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक नागेश केसरी यांचे विश्लेषण...


Updated : 21 Feb 2023 12:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top