Home > Video > वडापाव महागणार, तुमच्या खिशाला बसणार कात्री

वडापाव महागणार, तुमच्या खिशाला बसणार कात्री

वडापाव महागणार, तुमच्या खिशाला बसणार कात्री
X

गॅस दर महागल्याने वडापाव तसेच हॉटेलचे पदार्थ महागणार आहेत. यामुळे तुमच्या खिशाला देखील कात्री बसू शकते. गॅस दर महागाईचा पुण्याच्या रस्त्यावरून थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...


Updated : 1 March 2023 12:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top