Home > Video > छत्रपती संभाजी महाराज; धर्मवीर की स्वराज्य रक्षक? प्रवक्तेXअभ्यासक भिडले

छत्रपती संभाजी महाराज; धर्मवीर की स्वराज्य रक्षक? प्रवक्तेXअभ्यासक भिडले

छत्रपती संभाजी महाराज; धर्मवीर की स्वराज्य रक्षक? प्रवक्तेXअभ्यासक भिडले
X

छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) स्वराज्य रक्षक की धर्मवीर या मुद्द्यावर राजकीय पक्षांचे प्रवक्ते एकमेकांशी भिडले आहेत. या प्रवक्त्यांचे अज्ञान पाहून इतिहासाच्या अभ्यासकांनी हात जोडले आहेत. राजकारणी पुढाऱ्यांनी अभ्यास करून बोलावे, चुकीचा इतिहास सांगून लोकांना भटकवू नका, असा सल्ला दिलाय.



Updated : 5 Jan 2023 2:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top