Home > Video > स्तनांचा कर्करोग असतो तरी काय ? गंगी गेली थेट डाक्टरकडं ...

स्तनांचा कर्करोग असतो तरी काय ? गंगी गेली थेट डाक्टरकडं ...

स्तनांचा कर्करोग असतो तरी काय ? गंगी गेली थेट डाक्टरकडं ...
X

आता ग बाई ,ह्यो कसला करकरोग हाय?नुसता बाईलाच व्हतोय काय बापयाला बी?गंगीची उडलीय तारांबळ... तिला या स्तनांच्या कर्करोगविषयी जेवढं बी माहीत व्हत म्हणजे नुसतं ऐकलेलं ते ती बोलती खरं नक्की ह्येची लक्षण काय?काळजी घ्यावी कशी?सगळ्या शंका तिनं कर्करोग तज्ज्ञ 'डॉ अद्वैत गोरे' या डाक्टरास्नी ईचारल्या हाईत ,तुम्ही बी समजून घ्या मंडळी...

Updated : 21 Oct 2022 3:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top